थॉमस अ‍ॅक्विनास

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

थॉमस अ‍ॅक्विनास

थॉमस अ‍ॅक्विनास (इंग्लिश: Thomas Aquinas) (इ.स. १२२५ - मार्च ७, इ.स. १२७४) हा मध्य युगाच्या १३व्या शतकामधील एक इटलियन कॅथलिक चर्चचा डॉमिनिकन धर्मगुरू, तत्त्ववेत्ता, शिक्षक व विद्वान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →