थिएटर रॉयल (ड्रुरी लेन)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

थिएटर रॉयल (ड्रुरी लेन)

द थिएटर रॉयल (ड्रुरी लेन) हे इंग्लंडच्या लंडन शहरातील जुने नाट्यगृह आहे. कोव्हेंट गार्डन भागातील हे वेस्ट एंड थिएटर कॅथरीन स्ट्रीट वर असून त्याची मागची बाजू ड्रुरी लेन वर आहे. या ठिकाणी १६६३ मध्ये पहिल्यांना नाट्यगृह उभारले गेले. नंतर तीन वेळा पुनर्बांधणी होउन सध्याची इमारत १८१२मधील आहे. लेखक पीटर थॉमसन यांच्या मते आपल्या अस्तित्त्वाच्या पहिल्या दोन शतकांमध्ये हे नाट्यगृह लंडनचे अग्रगण्य नाट्यगृह होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →