त्रिशुली नदी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

त्रिशुली नदी

त्रिशूली नदी ही मध्य नेपाळ मधील नारायणी नदी खोऱ्यातील प्रमुख उपनद्यांपैकी एक आहे. या नदीचा उगम तिबेटमधील ग्यिरोंग प्रांतात उगम पावणाऱ्या -क्याइराँग त्सांगपो आणि लेंदे खोला या दोन नद्यांच्या रसुवा गढीजवळील संगमातून होतो. या नदीचे खोरे पूर्वी काठमांडू खोरे आणि तिबेट दरम्यानचा पारंपारिक व्यापारी मार्ग म्हणून वापरले जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →