त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रिभुज प्रदेश
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?