मार्गदर्शक
त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रतिनिधित्व करणारा संघ होता. १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये या संघाने एकूण ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.
त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!