तोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे. फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.
तोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंची व मायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.
कलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.
तोस्काना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.