तोयो सुईसान कैशा लिमिटेड (東洋水産) किंवा तोयो सुईसान कबुशिकी - गेशा ही एक जपानी कंपनी आहे. ही कंपनी तोयो सुईसान म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी तीच्या सीफूड, गोठविलेले आणि रेफ्रिजरेटेड खाद्यपदार्थांद्वारे तसेच मारुचान ब्रँडद्वारे विकल्या जाणाऱ्या रामेन नूडल्साठी विशेष प्रसिद्ध आहे. ही चौथी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सागरी खाद्य पुरवणारी कंपनी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तोयो सुईसान
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.