तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' ही कवी अरुण काळे लिखित 'नंतर आलेले लोक' काव्यसंग्रहातील कविता आहे. 'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' कविता एकोणिसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामुळे बदलत्या अर्थकारण व समाज संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते; सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण उलथापालथींची नोंद घेते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →