तुफानी सरोज (जन्म २ जुलै १९५६) हे १३ व्या आणि १४ व्या लोकसभेतील सैदपूर, गाझीपूर आणि १५ व्या लोकसभेतील मच्छलीशहर, उत्तर प्रदेशअतील एक भारतीय राजकारणी आहे. ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुफानी सरोज
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.