तुंगी (बुद्रुक) ता. औसा जि. लातूर हे गाव औसा तालुक्याच्या दक्षिणेला वसलेले असून औसा तालुक्यापासून १३ कि.मी. अंतरावर आहे.गावाचे क्षेत्रफळ १५६३ हे. लागवडीखालील क्षेत्र : १३४७ हे. इतर क्षेत्र २१६ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुंगी बुद्रुक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.