तीन बायका फजिती ऐका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

तीन बायका फजिती ऐका

तीन बायका फजिती ऐका हा २०१२ चा राजू पार्सेकर दिग्दर्शित आणि शंकर मिटकरी निर्मित भारतीय मराठी भाषेतील विनोदी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा तीन पत्नींमुळे त्रासलेल्या पतीभोवती फिरते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →