ती फुलराणी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ती फुलराणी हे 'पु. ल.देशपांडे' यांनी 'जॉर्ज बर्नार्ड शॉ' यांच्या 'पिग्मॅलियन' या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मंजुळेची भूमिका करीत. भक्ती बर्व्यानंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मंजुळाची भूमिका करत. या चौघींनीही लेखक पु.ल.देशपांडे यांच्या मनातील मंजुळा रङ्गमञ्चावर साकारली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →