तिऱ्हेनियन समुद्र (कोर्सिकन: Mari Tirrenu, फ्रेंच: Mer Tyrrhénienne, इटालियन: Mare Tirreno, सिसिलियन: Mari Tirrenu, लॅटिन: Mare Tyrrhenum) हा इटलीच्या पश्चिमेकडील एक समुद्र असून तो भूमध्य समुद्राचा एक भाग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिऱ्हेनियन समुद्र
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.