तिरुवल्लुर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर परिसरात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ तिरुवल्लूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक चेन्नई जिल्ह्यात आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
१९६७ ते २००९ दरम्यान हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता.
तिरुवल्लुर लोकसभा मतदारसंघ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.