तारिक खान (जन्म ४ ऑक्टोबर १९९७ मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. सुई धागा या चित्रपटात इशानची भूमिका आणि'शी इज टू मच या म्युझिक व्हिडिओसाठी तो ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तारिक खान
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.