ताराबाई मोडक (जन्म : इंदूर, १९ एप्रिल, इ.स. १८९२; - ३१ ऑगस्ट , इ.स. १९७३) ह्या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ताराबाई मोडक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?