तारापूर अणुऊर्जा केंद्र

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणूऊर्जा प्रकल्प आहे. १६० मेगावॅट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला.

हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →