तमिळिसई सौंदरराजन (२ जून १९६१) ह्या तेलंगणाच्या दुसऱ्या आणि वर्तमान राज्यपाल आहेत,आणि 18 फेब्रुवारी 2021 पासून पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर (अतिरिक्त प्रभार) आहेत सोबतच यांच्याकडे पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तमिळिसई सौंदरराजन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.