तमिळगा वेट्री कळघम (अर्थात:तमिळनाडूचा विजय पक्ष); (लघुरूप: टीव्हीके) हा पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश आणि तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेला एक भारतीय प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेते-राजकारणी विजय यांनी याची स्थापना केली आणि ते स्वतः पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. या पक्षाचे मुख्यालय पनैयुर, चेन्नई येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तमिळगा वेट्री कळघम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?