ढगाळ बिबट्या (शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa, निओफेलिस नेब्युलोसा ; इंग्लिश: Clouded Leopard, क्लाउडेड लेपर्ड) हा भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे. याचा सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे. ह्या प्राण्याला लामचित्ता असेही नाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ढगाळ बिबट्या
या विषयातील रहस्ये उलगडा.