ड्युटेरियम हे हायड्रोजनचे एक समस्थानिक आहे. याच्या अणुकेंद्रामध्ये एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असतात. हायड्रोजनच्या अणुकेंद्रामध्ये मात्र न्यूट्रॉन नसतो. दोघांच्याही अणूंमध्ये त्याच्या कक्षेमध्ये फिरणारा एकेकच इलेक्ट्रॉन असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ड्युटेरियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.