प्रोटॉन हे अणूंमधील धनभारित कण असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.एक किंवा अधिक न्यूक्लिऑन मिळून अणुकेंद्रक तयार होते. प्रोटॉनचे वस्तुमान न्यूट्रॉनपेक्षा किंचित कमी असते. प्रोटॉन जरी सहसा अणुकेंद्रात सापडत असले तरी हायड्रोजनच्या धनभारित आयन स्वरूपात त्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रोटॉन
थोडक्यात पण महत्त्वाचे.