डोरोथी एव्हलिन मॅकइव्हॉय (३० जुलै, १९१०:लिवरपुल, इंग्लंड - २० एप्रिल, १९९४:ससेक्स, इंग्लंड) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९५१ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डोरोथी मॅकइव्हॉय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.