डोर (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

डोर (बंधन) हा सन २००६ मधील नागेश कुकुनूर दिग्दर्शित चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका आयेशा टाकिया, गुल पनांग व श्रेयस तळपदे यांची असून ही दोन स्त्रीयांची कथा आहे मीरा व झीनत, ज्या एका घटनेने बंध होतात. चित्रपट हा मूळ मल्याळी चित्रपट पेरुमाझाक्कालम वर आधारित आहे. हा चित्रपट व्यावसायिक यशात मागे पडला तरी याने चित्रपट रसिकांमध्ये चांगलीच वाहवा मिळवली. तसेच खासकरून महिलावर्गाकडून हा चित्रपट चांगलाच प्रशंसित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →