डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील धुळे शहरातील विधी महाविद्यालय आहे. १९७५ पासून रावसाहेब निळे व उत्तमराव पाटील यांच्या प्रेरणेतून हे महाविद्यालय सुरू आहे. महाविद्यालयाचे विद्यमान (२०२१ साल) अध्यक्ष महेंद्र निळे आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध अशा 'कारकीर्द ३७०' या मासिकामध्ये या महाविद्यालयास अअअ क्षेणीत मानांकन मिळाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय (धुळे)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.