डॉ. आंबेडकरांच्या सहवासात हे सविता भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे.
सविता आंबेडकर ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.
डॉ. आंबेडकरांच्या सहवासात (पुस्तक)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.