डॉमिनिक जेरार्ड फ्रान्सिस ईगलटन वेस्ट (जन्म १५ ऑक्टोबर १९६९) एक इंग्रजी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. एचबीओच्या द वायर (२००२-०८) मध्ये जिमी मॅकनल्टी, शोटाइमच्या द अफेअर (२०१४-१९) मध्ये नोआ सोलोवे यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता - टेलिव्हिजन मालिकेसाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.नेटफ्लिक्स नाट्य मालिका द क्राउन (२०२२-२३) मध्ये त्याने चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्सची भुमीका केली ज्याच्यासाठी त्यांना आणखी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
इयान मॅककेलेनच्या रिचर्ड ३ (१९९५) च्या रुपांतरात हेन्री, अर्ल ऑफ रिचमंड यांच्या भूमिकेतून त्याचा चित्रपट पदार्पण झाले. त्यानंतर तो शिकागो (२००२), मोना लिसा स्माइल (२००३), ३०० (२००७),जीनियस (२०१६), द स्क्वेअर (२०१७), टॉम्ब रायडर (२०१८), आणि डाउनटन ॲबी: अ न्यू एरा (२०२२) मध्ये काम केले.
डॉमिनिक वेस्ट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.