डॉन न्यूमन (८ एप्रिल, १९४२:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉन न्यूमन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.