डेव्हिड हॅसेलहॉफ

या विषयावर तज्ञ बना.

डेव्हिड हॅसेलहॉफ

डेव्हिड मायकेल हॅसेलहॉफ (१७ जुलै, १९५२:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका - ), तथा " द हॉफ ", हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक आहे. दूरचित्रवाणीवर सर्वाधिक दिसलेला माणूस असा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याच्या नावावर आहे. हॅसलहॉफने आपल्या कारकीर्दीची सुरुवात द यंग अँड द रेस्टलेस या दूरचित्रवाणी मालिकेत (१९७५-१९८२)) मध्ये डॉ. स्नॅपर फॉस्टरच्या भूमिकेने केली. यानंतर त्याला नाइट रायडरमधील (१९८२-८६) मायकेल नाइट आणि बेवॉच (१९८९-२०००) मधील एलए काउंटी जीवनरक्षक मिच बुकॅनन या भूमिकांद्वारे मोठे यश मिळाले.

हॅसलहॉफने डॉजबॉल (२००४), द स्पंज बॉब स्क्वेरपँट्स मूव्ही (२००४), क्लिक (२००६), हॉप (२०११), यांसह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहे. हॅसेलहॉफने मार्व्हेल कॉमिक्समधील निक फ्युरीची भूमिका सॅम्युअल एल. जॅक्सनच्या आधी साकारली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →