डेरिक लान्स मरे (२० मे, १९४३:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९६३ ते १९८० दरम्यान ६२ कसोटी सामने आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेरिक मरे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.