डेना एर फ्लाइट ९९२

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

डेना एर फ्लाइट ९९२

दाना एर फ्लाईट ९९२ विमान अपघात हा दिनांक ३ जून, इ.स. २०१२ रोजी नायजेरियातील लागोस येथे झालेला विमान अपघात आहे. अपघातग्रस्त विमान हे मॅकडोनेल डग्लस एमडी ८३ प्रकारचे दाना एरचे प्रवासी विमान होते. हे विमान लागोसमधील एका इमारतीला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातसमयी विमानात १४७ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. नायजेरियन हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार विमानातील कुणीही प्रवासी वा कर्मवचारी बचावले असण्याची शक्यता नाही. हे विमान अबुजाहून लागोससाठी उड्डाणावर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →