डॅरेन फ्लेचर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

डॅरेन फ्लेचर

डॅरन बार फ्लेचर (इंग्लिश: Darren Barr Fletcher; १ फेब्रुवारी, १९८४ (1984-02-01), डॅलकीथ, स्कॉटलंड) हा एक स्कॉटिश फुटबॉलपटू व स्कॉटलंड राष्ट्रीय संघाचा विद्यमान कर्णधार आहे.

क्लब पातळीवर फ्लेचर २००३-१५ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर युनायटेड तर २०१५ पासून वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या क्लबसाठी खेळत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →