डॅनियेल निकोल वेट (२२ एप्रिल, इ.स. १९९१:स्टोक-ऑन-ट्रेंट, स्टॅफोर्डशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॅनी वायाट-हॉज
थोडक्यात पण महत्त्वाचे.