ईशान किशन हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. २०१८ आय पी एल मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक म्हणून पण त्याने उत्तम कामगिरी बजावली आहे. २०१८ च्या आई पी एलमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २७५ रन्स केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईशान किशन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.