डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →