डी.एल.एफ. लिमिटेड (दिली लॅन्ड अँड फायनॅन्स) ही भारत देशामधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली डी.एल.एफ. बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असून तिने दिल्ली परिसरामध्ये अनेक मोठी गृहसंकुले व कार्यालये बांधली आहेत. उत्तरी भारतामधील अनेक शहरांमध्ये आलिशान शॉपिंग मॉल्स व इतर सुविधा निर्माण करण्यात डी.एल.एफ. अग्रेसर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डी.एल.एफ. लिमिटेड
यामागील विज्ञान आणि इतिहास.