डी.एन. मधोक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

डी. एन. मधोक हे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, संवाद लेखक, आणि पटकथालेखक (Screenwriter) होते. डी. एन. मधोक संपूर्ण नाव धनिक लाल नथ्थू राम मधोक असे आहे. मधोक यांचा जन्म १९०२ साली गुजरातमधील भावनगर येथे झाला होता. त्यांनी १९३० ते १९५० या दरम्यान आपले हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले होते . त्यामध्ये त्यांचे रतन (१९४४) या चित्रपटासाठी लिहिलेले गाणे "अखियाँ मिलाके" हे अत्यंत प्रसिद्ध झाले. त्याच प्रमाणे डी. एन. मधोक यांनी अनमोल घडी, शारदा, लैला मजनू यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. त्यांचा कडे गाणे लिहण्याची कला ही लहानपणा पासूनच होती. म्हणून त्यांनी आपले शिक्षण याच क्षेत्रात घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →