जोहराबाई अंबालेवाली या भारतीय शास्त्रीय गायिका आणि पार्श्वगायिका होत्या. त्यांचा जन्म १९१८ साली पंजाबमधील अंबाला येथे झाला, आणि म्हणूनच त्यांना "अंबालेवाली" ही उपाधी मिळाली. जोहराबाई यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती म्हणून त्यांनी संगीताचं आपले शिक्षण पूर्ण केले. १९४० आणि १९५० च्या काळात त्यांनी भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या गायकीने लोकप्रियता मिळवली. जोहराबाई अंबालेवाली यांचे १९४४ मधील रतन या चित्रपटातील "अखियाँ मिलाके" हे त्यांचे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोहराबाई अंबालेवाली
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?