डिमित्रो लाझुटकिन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

डिमित्रो लाझुटकिन

डिमित्रो लाझुटकिन (जन्म १८ नोव्हेंबर १९७८, क्यीव, युक्रेन) हे एक युक्रेनियन कवी, क्रीडा पत्रकार आणि टॉकशो सूत्रसंचालक आहेत. त्यांना युक्रेनचा नामांकीत असा तारास शेवचेन्को पुरस्कार हा २०२४ मध्ये मिळाला आहे. ते युक्रेनियन सैन्यात मेजर आहे व २०२४ पासून युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते देखील आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →