डार्से एलिझाबेथ मॉरिस कार्टर (जन्म ३१ मे २००५) ही इंग्लंडमध्ये जन्मलेली स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या केंट आणि साउथ ईस्ट स्टार्सकडून खेळते. ती उजव्या हाताची ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून खेळते.
तिने जुलै २०२३ मध्ये स्कॉटलंडसाठी थायलंडविरुद्धच्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.
डार्सी कार्टर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.