डरायस : (इ. स. पू. ५५८–इ. स. पू. ४८६). प्राचीन इराणमधील ॲकीमेनिडी वंशातील एक श्रेष्ठ राजा. तो डरायस द ग्रेट किंवा डरायस हिस्टॅस्पिस या नावाने ओळखला जातो. हिस्टॅस्पिस या पार्थियातील क्षत्रपाचा तो मुलगा. त्याच्या संबंधीची माहिती बेहिस्तून येथील कोरीव लेख, हिरॉडोटस व टीझिअस यांचे वृत्तांत आणि काही पारंपरिक कथा यांतून मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डरायस
या विषयावर तज्ञ बना.