काकतीय या वंशातील हे देवगीरीच्या सोमवंशी यादव वंशातील होते परंतु प्रादेशिक काकती देवीवर श्रद्धा व उपासक असल्यामुळे त्यांना काकतीय हे संबोधन लागले. काकतीयांचा आंध्रातील स्वतंत्र राजे म्हणून उदय इ.स. ११५०च्या सुमारास झाला. चालुक्यांची सत्ता झुगारून काकतीयांनी वरंगळ येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले .
तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी विजगापट्टण, चेट्टूर, गुलबर्गा हा प्रदेशही आपल्या ताब्यात घेतला.
काकतीय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.