डग्लस रॉबर्ट जार्डिन (ऑक्टोबर २३, इ.स. १९०० - जून १८, इ.स. १९५८) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. जार्डिन इंग्लंडकडून २२ कसोटी सामने खेळला. पैकी १९३१ ते १९३४ दरम्यानच्या १५ सामन्यात हा इंग्लंडचा संघनायकही होता. संघनायक म्हणून जार्डिन पंधरापैकी नऊ सामने जिंकला, एक हरला तर पाच सामने अनिर्णित राहिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डग्लस जार्डिन
या विषयावर तज्ञ बना.