ट्रिस्टन स्टब्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ट्रिस्टन स्टब्स (१४ ऑगस्ट, २०००:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २०२२ च्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →