ट्युनिस लघुभार मेट्रो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ट्युनिस लघुभार मेट्रो

ट्युनिस लघुभार मेट्रो ( फ्रेंच Tunis métro léger, म्हणजे ट्युनिस लघुभार रेल्वे, अरबी : المترو الخفيف لمدينة تونس ) ही ट्युनिस महानगर क्षेत्रात सेवा देणारे लघुभार रेल्वेचे जाळे आहे. ही सेवा १९८५ मध्ये सुरू झाली.



काही आफ्रिकन शहरांमध्ये एकेकाळी पारंपारिक विद्युतीकृत ट्रॅम प्रणाली होती, परंतु अलेक्झांड्रिया ट्रॅम वगळता सर्व शहरांमधील सेवा बंद करण्यात आली. ट्युनिसची आधुनिक लघुभर रेल्वे व्यवस्था मूळतः आफ्रिकेत अद्वितीय होती, परंतु आता अल्जेरिया आणि मोरोक्कोमध्ये देखील आधुनिक ट्राम आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →