टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टोंगा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.