अँटिगा आणि बार्बुडा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अँटिगा आणि बार्बुडा

ॲंटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश ॲंटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स ॲंटिगा बेटावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →