टोंगन पांगा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

टोंगन पांगा

पांगा हे ओशनियामधील टोंगा देशाचे अधिकृत चलन आहे. ३ एप्रिल १९६७ रोजी हे चलन वापरात आणले गेले. पांगाचा विनिमय दर ऑस्ट्रेलियन डॉलर, न्यू झीलँड डॉलर, अमेरिकन डॉलर व जपानी येन ह्या चार चलनांसोबत संलग्न केला गेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →