लायबेरियन डॉलर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लायबेरियन डॉलर

डॉलर हे लायबेरियाचे १९४३ सालपासून अधिकृत चलन आहे. तसेच १८४७ ते १९०७ या काळातही हेच लायबेरियाचे चलन होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →