टेरे हौट (इंग्लिश: Terre Haute) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. ६०,७८५ इतकी लोकसंख्या असलेले टेरे हौट शहर इंडियानाच्या पश्चिम भागात इलिनॉय ह्या राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टेरे हौ (इंडियाना)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.